Agrown
Agrowon, a trusted brand name in Agriculture, is an Agri Publication by The Sakal Media Group. Agrowon is the world’s first ever daily on Agriculture, a 16 page tabloid with 8 editions, was launched with the objective of equipping farmers with factual information and the latest technology, to make them globally competitive and help them increase their income levels.
Agriculture news in marathi Vidharba Paddy repurchase dated extented till 31 may. Agriculture news in marathi farmer from aurangabad district doing Poultry, goat farming along with agriculture in drought situation. Agriculture news in marathi Keep open APMC's of state : Ajit Pawar. Agriculture news in marathi PM Modi Declares full lockdown in country. नवी दिल्ली : कोरोनाच्या साथीला भारतातून हद्दपार करण्यासाठी ‘सोशल डिस्टन्सिंग’ची शिस्त काटेकोरपणे पाळण्याचे हात जोडून आवाहन करतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशभरात २१ दिवसांचा पूर्ण लॉकडाउन लागू करण्याची महत्त्वाची घोषणा मंगळवारी (ता.२४) केली.
घराबाहेर अजिबात पडू नका, असे कळकळीचे आवाहन करताना पंतप्रधानांनी ही एक प्रकारची संचारबंदीच असेल. पंतप्रधानांनी जाहीर केलेला लॉकडाउन मंगळवारी मध्यरात्रीपासून सुरू होईल पुढील २१ दिवस कायम असेल. जगात वणव्याप्रमाणे पसरणाऱ्या कोरोनाची संक्रमण साखळी तोडण्यासाठी २१ दिवसांचा काळ अत्यंत महत्त्वाचा असतो असे शास्त्रज्ञांचे निरीक्षण आहे. त्यामुळे आजमध्यरात्रीपासून पुढचे २१ दिवस घरातच हा, घरातच राहा, घरातच राहा, असे आवाहन करताना पंतप्रधानांनी, ‘२१ दिवस घराची लक्ष्मणरेषा ओलांडू नका व निष्काळजीपणा दाखवाल तर त्याची फार मोठी किंमत साऱ्या देशाला चुकवावी लागेल व २१ दिवसांची हानी भरून काढण्यास २१ वर्षेही अपुरी पडतील,’ असा इशाला त्यांनी दिला.
कोरोना संसर्ग रोखायचा आहे. Agriculture news in marathi Hailstrom alert in state. पुणे : राज्यात पूर्वमोसमी पावसाला पोषक हवामान असल्याने आज (ता. २५) मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात काही ठिकाणी वादळी पावसाचा अंदाज आहे.
तुरळक ठिकाणी जोरदार वारे, धुळीचे वावटळी उठून गारपिटीसह पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. राज्याच्या कमाल तापमानातही मोठी वाढ झाल्याने चटका असह्य होत आहे. मंगळवारी (ता.२४) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये सोलापूर येथे हंगामातील उच्चांकी ३९.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि परिसरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. Agriculture news in marathi identify adulterantation in milk. Agriculture news in marathi greenhouse effects means what. Agriculture news in marathi what is el Nino. हवामानाविषयी माहितीमध्ये सातत्याने ऐकू येणाऱ्या एल निनो म्हणजे नेमके काय, ते आपण जाणून घेऊ.
पुढील टप्प्यामध्ये त्याच्या महाराष्ट्रातील प्रदेशनिहाय परिणामांविषयी माहिती घेऊ. इ. स. १५०० च्या सुमारास पेरू देशाच्या पश्चिम किनाऱ्यावर लहान बोटींतून मासेमारी करणाऱ्या कोळ्यांना प्रशांत महासागराचे तापमान दर काही (सुमारे ४ ते ७) वर्षांनी वाढत असल्याचे सर्वप्रथम लक्षात आले. Agriculture news in Marathi mobile will be doctor of farm in future Maharashtra. पुणेः शेतातील कीड-रोग-हवामान-माती यातील बदलत्या परिस्थितीचा तात्काळ अभ्यास करून दोष आणि उपाय सांगण्याची क्षमता मोबाईलमध्ये निर्माण केली जात आहे.
त्यामुळे भविष्यात मोबाईल हेच शेतीचे डॉक्टर बनतील, अशी माहिती शास्त्रज्ञांनी दिली. कृषी क्षेत्रात जगप्रसिद्ध कंपन्या संयुक्तपणे डिजिटल फार्मिंगवर काम करीत आहेत. भारतातही त्यास चांगला प्रतिसाद मिळत आहे. यात शेतकऱ्याला मोबाईलकडून तण निदान, रोग निदान, पानांची अवस्था तसेच वाढ याचे विश्लेषण करून मिळते. Agriculture news in marathi A new way to provide cooling without power. Agriculture news in marathi tour in farmers' houses in Sangli district. Agriculture news in Marathi sowing of fodder crops in Pune region. पुणे ः उन्हाळ्यात जनावरांना चाऱ्याची अडचण येऊ नये, म्हणून रब्बी हंगामात चारापिकांची मोठ्या प्रमाणात पेरणी केली आहे.
त्यामुळे चारापिकांच्या क्षेत्रात चांगलीच वाढ झाली आहे. पुणे विभागात आत्तापर्यंत एक लाख १२ हजार १२० हेक्टरवर चारापिके घेतली आहेत. येत्या काळात जनांवरासाठी मोठ्या प्रमाणात चारा उपलब्ध होणार असून, उन्हाळ्यातील भासणारी चाराटंचाई काही प्रमाणात कमी होण्यास मदत होईल. शेतीला जोडधंदा म्हणून बहुतांशी शेतकरी दुग्ध व्यवसाय करतात. Agriculture news in marathi hungry Students learning in schools in Jalgaon district. Agriculture news in marathi Waiting for insurance to cover pomegranate growers. आटपाडी, जि.
सांगली : यावर्षी पावसातील सुरुवातीचा खंड आणि नंतर पडलेल्या अवकाळी पावसामुळे डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. मात्र, स्कायमेटने पावसाच्या चुकीच्या नोंदी केल्या. त्यामुळे शेतकरी विम्यापासून वंचित राहणार आहेत. विमा कंपनी स्कायमेटची का ? L.php?u= Agriculture news in marathi Loanwaiver scheme first list tobe decleard today : Uddhav Thackery. मुंबई : आमचे सरकार हे केवळ घोषणा करणारे नाही तर योजनांची अंमलबजावणी करणारे असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी येथे रविवारी (ता. २३) केले.
तसेच कर्जमाफीची पहिली यादी उद्या (आज सोमवारी) जाहीर करणार आहे. प्रथम जिल्ह्यातील २ गावांची ही यादी प्रसिद्ध केली जाणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. Agriculture news in Marathi mobile will be doctor of farm in future Maharashtra. Agriculture news in marathi identify adulterantation in milk. Agriculture story in marathi importance of sorgham in human diet.
भारत हा जगातील ज्वारी उत्पादनात चौथ्या क्रमांकाचा देश आहे.
ज्वारीच्या एकूण उत्पादनापैकी १८ टक्के उत्पादनाचा वाटा हा भारताचा आहे (संदर्भ एफएओ). भारतातील एकूण ज्वारीच्या क्षेत्र उत्पादनात महाराष्ट्राचा सिंहाचा वाटा आहे (एकूण सरासरी उत्पादन ४९ टक्के). म्हणूनच महाराष्ट्राला ज्वारीचे कोठार असे म्हणतात. महाराष्ट्रातील काही जिल्हे ज्वारी उत्पादनासाठी विशेष प्रसिद्ध आहेत.
ज्वारीचे आरोग्यविषयक फायदे ज्वारी आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत लाभदायक असल्यामुळे ग्रामीण भागाबरोबरच शहरी भागातही ज्वारीच्या सेवनाचे प्रमाण वाढल्याचे दिसून येते. Agriculture stories in marathi choosing pumpset for drip system. महाराष्ट्रामध्ये शेतकरी कापूस, हळद, ऊस, संत्रा, मोसंबी, द्राक्ष, डाळिंब, चिकू, टोमॅटो, वांगी अशा अनेक पिकांसाठी ठिबक सिंचन पद्धतीचा वापर करीत आहेत.
ठिबक सिंचनामध्ये पिकांना योग्य प्रमाणात पाणीपुरवठा होण्यासाठी पंपाची निवड महत्त्वाची ठरते. यामध्ये काही तांत्रिक मुद्दे असले, तरी ते शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे आहेत. ठिबक सिंचन संचामध्ये पंप, गाळणी यंत्र (फिल्टर), मेन लाईन, सबमेन लाइन, लॅटरल, इमिटर्स किंवा ड्रिपर्स, वॉल्व्ह, खते देण्यासाठी टाकी किंवा व्हेन्चुरी इत्यादी घटक असतात. Agriculture news in marathi agrowon special article on special economic status to grape part 1. Agriculture stories in marathi contact less lending money. नोव्हेंबर २०१६ मध्ये सरकारने ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा रद्द केल्यानंतर डिजिटल फायनान्सच्या क्षेत्रामध्ये एक मोठे परिवर्तन घडून आले.
तेव्हापासून डिजिटल वॉलेट्स आणि युनिफाइड पेमेंट इंटरफेस (यूपीआय) या सेवांनी भारतामध्ये पैसे भरण्यासाठी वापल्या जाणाऱ्या पद्धतींचा चेहरामोहराच बदलून टाकला. डिजिटल फायनान्सच्या वापरामुळे देशाच्या रिटेल क्षेत्रात मोठी क्रांती घडून आली. पण, या बदलाची आणखी एक बाजू फारशी प्रसिद्धीत आलेली नाही आणि ती म्हणजे व्यापारी संस्थांना, विशेषत: सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योजक अर्थात ‘एमएसएमई’ना डिजिटल माध्यमातून वित्तपुरवठ्याची सोय अर्थात ‘डिजिटल लेंडिंग’. बँका आणि वित्तीय संस्थांनी ‘डिजिटल लेंडिंग’च्या काही बाजू जरूर अंगीकारल्या होत्या.
पण, या प्रकारच्या वित्तपुरवठ्याद्वारे उद्योगाच्या वाढीला खऱ्या अर्थाने वाट करून दिली ती फिनटेक स्टार्ट-अप्स कंपन्यांनी. Agriculture news in Marathi,Over 35 thousand crore crop loss in state, Maharashtra. पुणे : अतिपावसामुळे राज्यात आत्तापर्यंत फळबागांसह खरीप पिकांची ३५ हजार कोटी रुपयांची हानी झाल्याचा अंदाज आहे. ‘‘राज्यात ओला दुष्काळ पडला असून, दिवसेंदिवस पिकांचे नुकसान वाढते आहे. त्यामुळे यंदा वाटली जाणारी पीक नुकसानभरपाई विक्रमी स्वरूपाची असेल,’’ अशी माहिती उच्चपदस्थ सूत्रांनी दिली. शेतकऱ्यांनी १४० लाख हेक्टरवर कष्टपूर्वक खरीप पिके घेतली आहेत. Agriculture story in marathi,village development, Surdi village of Solapur Dist. has done successfully water conservation works with the unity of villagers & solved the problem of water scarcity.
गावरस्ते, स्वच्छता, शोषखड्डे, वृक्षारोपण, आरोग्यपत्रिकेसह विविध कामांत आघाडी घेत एकेकाळी दुष्काळ सोसणाऱ्या सुर्डी गावाने (जि. सोलापूर) पाण्याबाबत स्वयंपूर्ण होण्याकडे मजल मारली आहे. यंदा पाणी फाउंडेशनच्या स्पर्धेत या गावाने राज्यात पहिला क्रमांक मिळवला. Breaking Agriculture Live News Update in Marathi for Farming Industry, Agri Businesses & Farmers.