background preloader

Tv9marathi

Facebook Twitter

TV9 Marathi

Read the TV9 Marathi Breaking News, TV9 Marathi Live News and all latest news from India & World in Marathi on Politics, Business, Technology, Entertainment, Sports etc.

Tv9marathi. TV9 Marathi News. Marathi TV9. Anil Kapoor One Day CM. मुंबई : विधानसभा निवडणुकीत कोणत्याही एका पक्षाला एकहाती बहुमत न मिळाल्यामुळे सत्तास्थापनेचं त्रांगडं निर्माण झालं आहे.

Anil Kapoor One Day CM

मुख्यमंत्रिपद आणि सत्तेच्या समान वाटपावरुन शिवसेना-भाजपच्या अडलेल्या चर्चेला कधीचा मुहूर्त मिळणार माहिती नाही. पण सोशल मीडियावर विनोदांचा पाऊस सुरु आहे. ‘नायक’ चित्रपटात ‘एक दिन का सीएम’ झालेले प्रख्यात अभिनेते अनिल कपूर यांना मुख्यमंत्री करण्याची मागणी (Anil Kapoor One Day CM) नेटिझन्सनी केली आहे. ‘महाराष्ट्रात मार्ग सापडेपर्यंत अनिल कपूर यांनाच मुख्यमंत्री करुन बघूयात. मोठ्या पडद्यावर त्यांचा एक दिवसाचा कार्यकाळ अख्ख्या देशाने पाहिला आहे आणि त्याचं कौतुकही केलं आहे. बेनेली इम्पीरिअलची नवी बाईक लाँच, रॉयल एनफिल्डला मोठी टक्कर. मुंबई : बेनेली इम्पीरिअल 400 ची लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात क्रेझ (Benelli Imperiale 400 launch) दिसत आहे.

बेनेली इम्पीरिअलची नवी बाईक लाँच, रॉयल एनफिल्डला मोठी टक्कर

ही बाईक लाँच झाल्यापासून आतापर्यंत 700 लोकांनी बुक केली आहे. इम्पीरिअल 400 ला रॉयल एनफील्ड क्लासिक 350 आणि जावा बाईकचा सर्वात मोठा स्पर्धक समजले जात आहे. Atul Benke meet Raj Thackeray. मुंबई : विधानसभा निवडणूक निकालानंतर राजकीय भेटीगाठी सुरु आहेत.

Atul Benke meet Raj Thackeray

एकीकडे शिवसेना-भाजपमध्ये (Shiv Sena BJP) मुख्यमंत्रिपदावरुन तणातणी असताना, काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते एकमेकांच्या भेटी घेत आहेत. पुढील रणनीती ठरवण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या (Congress NCP) नेत्यांची शरद पवार यांच्या घरी बैठक झाली. दरम्यान, एकीकडे या भेटीगाठी सुरु असताना, मनसे आणि राष्ट्रवादीचे नेते एकमेकांना भेटत असल्याने नवीच राजकीय चर्चा होत आहे. मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी काल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांची भेट घेतली होती.

त्यानंतर आता राष्ट्रवादीचा आमदार (Atul Benke meet Raj Thackeray) थेट मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीसाठी पोहोचला. विमानात एअर हॉस्टेसचे पायलटसोबत गुटरगू मुंबई : विमानामध्ये प्रेमाचं प्रदर्शन करणाऱ्या पायलट आणि ऑन ड्युटी एअर हॉस्टेसला स्पाईसजेट (SpiceJet) कंपनीने जमिनीवर आणलं आहे.

विमानात एअर हॉस्टेसचे पायलटसोबत गुटरगू

प्रवाशाच्या तक्रारीनंतर दोषी कर्मचाऱ्यांना कंपनीने बाहेरचा रस्ता (Air Hostess Pilot sacked) दाखवला आहे. दिल्ली-कोलकाता विमानामध्ये गेल्या महिन्यात घडलेल्या या घटनेसंदर्भात एका प्रवाशाने कंपनीकडे तक्रार दाखल केली होती. पाकिस्तानमध्ये रेल्वेत भीषण स्फोट, 65 प्रवाशांचा मृत्यू, अनेकांच्या धावत्या रेल्वेतून उड्या इस्लामाबाद : पाकिस्तानात कराची-रावळपिंडी तेजगाम एक्स्प्रेसमध्ये (Karachi-Rawalpindi Tezgam express fire) भीषण स्फोट झाला.

पाकिस्तानमध्ये रेल्वेत भीषण स्फोट, 65 प्रवाशांचा मृत्यू, अनेकांच्या धावत्या रेल्वेतून उड्या

या स्फोटात तब्बल 65 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर 30 पेक्षा जास्त प्रवासी गंभीर जखमी आहेत. पाकिस्तानातील (Karachi-Rawalpindi Tezgam express fire) पंजाब प्रांताच्या दक्षिणेस रहीम यार खान परिसरात गुरुवारी ही दुर्घटना घडली. रेल्वे अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार जेवण बनवणाऱ्या पँट्री कारमधील गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याने ही दुर्घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या अपघातातील जखमींवर मुल्तान परिसरातील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. Chhagan Bhujbal hospitalized. मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal hospitalized ) यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

Chhagan Bhujbal hospitalized

छगन भुजबळांना (Chhagan Bhujbal hospitalized) उच्च रक्तदाबाचा त्रास होत असल्याने आज सकाळी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. भुजबळांवर मुंबईतील जसलोक हॉस्पिटलमध्ये (jaslok hospital) उपचार सुरु आहेत. Dhananjay Munde Health Update. मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि नवनिर्वाचित आमदार धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी आपली प्रकृती उत्तम असून कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन समर्थकांना केलं आहे.

Dhananjay Munde Health Update

बुधवारी रात्री अचानक पोटात दुखू लागल्यामुळे ते चर्चगेटमधील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये (Dhananjay Munde Health Update) गेले होते. धनंजय मुंडेंच्या काही प्राथमिक तपासण्या रात्री उशिरा करण्यात आल्या. धनंजय मुंडे यांना किडनी स्टोनचा त्रास असल्याची शक्‍यता व्यक्त केली जात आहे. ज्यांची बुद्धी भ्रष्ट त्यांचा विनाश : संजय राऊत. मुंबई : शिवसेनेने नरमाईची भूमिका घेतलेली नाही, जो शब्द दिलाय तो पाळा, असा इशारा शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut warns BJP) यांनी भाजपला दिला.

ज्यांची बुद्धी भ्रष्ट त्यांचा विनाश : संजय राऊत

एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना राऊत (Sanjay Raut warns BJP) यांनी हा इशारा दिला. शिवसेना म्हणजे कोणतीही बच्चा पार्टी नाही. Ambenali Ghat Bus Accident. रायगड : पोलादपूर-महाबळेश्वर मार्गावरील आंबेनळी घाटात पुन्हा एकदा बस कोसळून भीषण अपघात (Ambenali Ghat Bus Accident) झाला आहे.

Ambenali Ghat Bus Accident

या अपघातामध्ये बसमधील 58 प्रवाशांपैकी 27 जण जखमी झाले आहेत. या अपघातामुळे वर्षभरापूर्वी आंबेनळी घाटात झालेल्या भीषण अपघाताच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत. आंबेनळी घाटातील दरीत एसटी बस कोसळून 27 प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींवर पोलादपूर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सात जखमींना महाडला हलवण्यात आलं आहे. Ajit Pawar on Vijay Shivtare. मुंबई : राष्ट्रवादीकडून अजित पवार यांची विधिमंडळ नेतेपदी निवड झाली.

Ajit Pawar on Vijay Shivtare

अजित पवार यांना विरोधीपक्ष नेतेपदाची संधी मिळाल्यानंतर त्यांनी सत्ताधाऱ्यांना चिमटे काढण्याची संधी सोडली नाही. सत्ताधाऱ्यांची दिवाळी गोड झाली नाही, असा टोला अजित पवारांनी लगावला. खडसे ते बोंडे, 'त्या' केबिनमध्ये राजकीय कारकीर्दीची अखेर, मंत्रालयात राजकीय अंधश्रद्धा मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या राजकीय अंधश्रद्धेवर (political superstition in mantralay) मोठी चर्चा सुरु आहे. मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरील कृषी मंत्रालयाच्या केबिनमध्ये ज्या नेत्याची वर्णी लागते, त्याची राजकीय कारकीर्द (political superstition in mantralay) संपुष्टात येते, अशी चर्चा सध्या मंत्रलयात रंगत आहे. त्यामुळे आता कृषी मंत्रिपद नेमकं कुणाला मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर 2014 मध्ये कृषीमंत्री आणि महसूल मंत्री म्हणून एकनाथ खडसे यांनी पदभार स्वीकारला होता. Chandrakant Patil Backs Shivsena. मुंबई : शिवसेना-भाजपमध्ये अपक्ष आमदारांचा पाठिंबा (Independent MLAs Support) मिळवण्यासाठी चढाओढ सुरुच आहे.

जळगावातील मुक्ताईनगर मतदारसंघात एकनाथ खडसे यांच्या कन्येला पराभवाची धूळ चारणारे अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेला पाठिंबा दर्शवला आहे. चंद्रकांत पाटील यांनी ‘मातोश्री’ निवासस्थानी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेत पाठिंबा (Chandrakant Patil Backs Shivsena) जाहीर केला. मुक्ताईनगरमधून भाजपने एकनाथ खडसे यांचं तिकीट कापत कन्या रोहिणी खडसे यांना उमेदवारी दिली होती. परंतु नाराज झालेल्या शिवसेनेच्या चंद्रकांत पाटील यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता.

सांगलीत पतीकडून खुरप्याने वार करत पत्नीची हत्या सांगली : घरगुती वादातून पतिने पत्नीची हत्या (husband murder wife sangli) केली. ही धक्कादायक घटना काल (30 ऑक्टोबर) संध्याकाळी 6 च्या दरम्यान सांगली येथील पवार गल्लीत घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. शिवसेना-भाजपचा शपथविधी एकत्र होणार का? गिरीश महाजन म्हणतात... मुंबई : मुख्यमंत्रिपदावरुन शिवसेना-भाजपमध्ये तणाव निर्माण झाला असताना, भाजप नेते गिरीश महाजन (Girish Mahajan on Swearing-in ceremony) यांनी युतीला दिलासा देणारं वक्तव्य केलं आहे.

भाजपची आज नेता निवडीसाठी बैठक होत आहे. या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांना विधीमंडळ नेता म्हणून निवडलं जाईल. चंद्राबाबूंनी बॉम्बने उडवण्याची धमकी दिलेला नांदेडमधील बाभळी बंधारा भरला नांदेड : गोदावरी नदीवर बांधलेला बाभळी बंधारा यंदा प्रथमच पूर्णपणे भरला (Nanded babhali bandhara full) आहे. विशेष म्हणजे हा बंधारा सात वर्षापूर्वी बांधण्यात आला होता. पण या बंधाऱ्यात आजपर्यंत कधीच पाणीसाठी करण्यात आला नव्हता. Sandeep Deshpande meets Sharad Pawar.

Couple Robs Watching Youtube Video. उपमुख्यमंत्रिपदासह 16 मंत्रिपदे, भाजपची शिवसेनेला ऑफर, मुख्यमंत्रिपद नाहीच! Shivsena BJP Vidhansabha Seats. शिवसेनेसोबत तणाव, भाजप आज देवेंद्र फडणवीसांची विधीमंडळ नेतेपदी निवड करणार! 'गोकुळ'च्या वार्षिक सभेपूर्वी प्रशासनाचंही ठरलंय, सर्व खुर्च्यांनाही बांधून ठेवलंय! पोलीस कस्टडीत 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू, पाच पोलीस निलंबित. Jansurajya Party supports BJP. Jansurajya Party supports BJP. Nanded Jeweler Murder Case. दत्ता पडसलगीकर राष्ट्रीय सुरक्षा उपसल्लागार. Independent MLAs Support BJP-Shivsena. LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी Justice Sharad Bobde Chief Justice of India. Marathi Voters choose Shivsena over MNS. देवेंद्र फडणवीस 12 नोव्हेंबर 2014 ची पुनरावृत्ती करणार? Chandrakant Patil on Saree Distribution. Satyajeet Tambe suggests Aditya Thackeray.

Raosaheb Danve says the decision on Government establishment will be taken as per decided during BJP-Shivsena Alliance. Ajit Pawar Banner in Baramati. ऐन दिवाळीच्या दिवशी भिवंडी-वाडा रस्त्यावरील खड्ड्याने घेतला दुचाकीस्वाराचा बळी Political Heir of Sharad Pawar. Political Heir of Sharad Pawar. विधानसभेत 11 संजय,  27 पाटील, 7 पवार, 6 शिंदे आमदार! Dhananjay Munde Flat attached for loan default in pune. Maharashtra MLA with Patil Surname. सत्तेच्या भागिदारीत शिवसेना-भाजपचे चार फॉर्म्युले LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी Not reachable Ajit Pawar found. Shivsena Candidates for Chief Minister. अनेकांनी साथ सोडली, तरीही राष्ट्रवादीचे 13 आमदार वाढले, पवारांचा सर्वाधिक फटका कुणाला? Maharashtra Shivsena MLA List. 'या' मतदारसंघात फक्त अपक्ष जिंकतो, 23 वर्षांपासूनची परंपरा कायम. Maharashtra BJP MLA List. Maharashtra Assembly election results 2019 : 40 Big fights. Maharashtra Vidhansabha MLA List 2019.

लोकसभा पोटनिवडणुकीतील पराभवानंतर उदयनराजेंचं भावनिक ट्विट. राज ठाकरे सर्व पराभूत उमेदवारांसोबत संवाद साधणार. MLA Aaditya Thackeray Chief Minister. दिग्गजांच्या विजयानंतरची भावूक क्षणचित्रं Maharashtra Vidhansabha Election Partywise Result. चंद्रशेखर बावनकुळेंचा पत्ता कट केल्याने नागपुरात भाजपला मोठा फटका? Shivsena VS BJP election result. Shivaji kardile result.

MLAs who left NCP Sharad Pawar. First victory of MNS in Maharashtra Assembly Election 2019. Sharad Pawar commented on Udayanraje Bhosale defeat in Satara Loksabha ByPoll. कोल्हापूरकरांनी जे ठरवलं, तेच केलं, सेनेचे दोन खासदार निवडले, सर्व आमदार पाडले! माझ्याच घरात विजय झाला, माझ्याच घरात पराभवही झाला याची खंत, धनंजय मुंडे भावूक. पराभव नम्रपणे स्वीकारते, हा निकाल त्यांनाही (धनंजय मुंडे) अनाकलनीय : पंकजा मुंडे गोपीनाथरावांची कन्या पराभूत होणार असेल तर.... : संजय राऊत. Shivsena Lost in Vandre East. Ashish Shelar BJP Bandra West. Maharashtra Assembly Election 2019 result of Beed District. Baramati Assembly Election 2019 result Ajit Pawar win. अभिजीत बिचुकले यांचं डिपॉझिट जप्त, 500 मतं मिळतानाही नाकी नऊ. PHOTO : विधानसभा निवडणुकीतील विजयी उमेदवारांची यादी हरियाणात काँग्रेसच्या सत्तास्थापनेसाठी हालचाली, भाजपला आत्मविश्वास नडला? BJP sitting MLA Vijay Fad defeated by Congress Candidate Suesh Waradpudkar in Pathari Constituency.

अजित पवार म्हणाले होते, बघतोच कसा आमदार होतो ते, विजय शिवतारे प्रचंड पिछाडीवर. धनंजय मुंडे आघाडीवर, जेसीबीच्या फाळक्यावर बसून कार्यकर्त्यांचा जल्लोष. The voters were in our favour, but we were the least, the Congress confessed! The voters were in our favour, but we were the least, the Congress confessed! Girish Mahajan BJP Vidhansabha Result. First result of Maharashtra Assembly Election 2019. लोकसभेच्या पराभवातून धडा, औरंगाबादेत शिवसेनेचं दमदार कमबॅक.

कपाळावर भंडारा, बुलेटवर एण्ट्री, रोहित पवारांचं सेलिब्रेशन सुरु Chandrakant Patil at Dagadusheth. भाजपचा बालेकिल्ला असलेल्या तीन महत्त्वाच्या जागा धोक्यात. Nanded district Assembly results. Hingoli district Assembly results. Parbhani district Assembly results. Jalna district Assembly results. Nashik district Assembly results. Palghar district Assembly results. Beed district Assembly results. Satara district Assembly. Ratnagiri district Assembly results. Sindhudurg district Assembly results. Kolhapur district Assembly results. Sangli district Assembly result.